महाविकास आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन .......
नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडून केला शुभारंभ.......
पंढरपूर सह जिल्ह्यातिल सात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रामनवमीच्या मुहूर्तावर फोडला जाणार प्रचाराचा नारळ........
शेतकरी आणि जनतेला संकटातून मुक्त कर असे विठ्ठलाला घातले साकडे........
भाजपाकडे मुद्दे नसल्याने मोदींच्या नावावर प्रचार सुरू आहे भाजपाला अजूनही वाटते की मोदींचा फॅक्टर आहे किती दिवस मोदींच्या नावावरती जनतेला फसवणार भाजपा बद्दल जनतेतून रोष दिसून येत असल्याचाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला........
अकलूजकर सोलापूरकर आणि बारामतीकर एकत्र आल्यावर नक्किच विकास दिसून येतो भाजपाने गेल्या विस वर्षात सोलापुरात कसलाच विकास केला नाही आता दोन्हि कडे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने सोलापुरात विकास नक्कीच दिसून येईल......
मागील काही दिवसात आलेल्या ओपिनियन पोलवर बोलताना ओपिनियन पोल बंद केले पाहिजेत सध्या गोदि मीडिया आहे सगळे मॅनेज आहे अशी टीका केली....
काँग्रेसचे नाना पटोले माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या उमेदवारी अर्ज भरणार प्रणिती शिंदे