भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त. श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान,

पंढरपूर दि. 15 :-

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्टया जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच, मत्स्य जोड, अष्टपैलू मण्याची कंटी, तोडे जोड, चंद्रहार, पदकासह लॉकेट, मोहनमाळ, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, तुळशीची माळ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान आले आहेत.