सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपुरात प्रत्येक वार्डात घेत आहेत मतदारांच्या गाठीभेटी......

ब्रेकिंग पंढरपूर ...... सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपुरात प्रत्येक वार्डात घेत आहेत मतदारांच्या गाठीभेटी......

On Coridor 

मंदिर परिसरात होत असलेल्या कॉरिडोरला रस्त्यावर उतरून करणार विरोध......

नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर व्हावा अन्यथा कॉरिडोर ला विरोध करणार , आ.प्रणिती शिंदे ......

On raj thakare pathimba 

राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते मात्र मतांमध्ये त्याचं विभाजन होत नाही त्यामुळे त्याचा फटका बसणार नाही...... 

On shreeram ghoshna 

राम सगळ्या मध्ये आहे कोणी आम्हाला सांगायची गरज नाही की रामाची पूजा करा म्हणून आमची परंपरा आहे आम्ही ते करतच असतो विरोधकांनी आम्हाला काय करावं आणि काय नाही सांगायची गरज नाही.....